शासकीय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेतील शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग व यश

दिनांक २७ सप्टेंबर २०१५ रोजी जेजुरी या ठिकाणी शासकीय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा संपन्न….

या स्पर्धेत एम.ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल सासवड प्रशालेतील कु. साजिरी मनोज माने हिने द्वितीय क्रमांक पटकावून सिल्व्हर मेडल मिळविले आहे. कु. साजिरीचे व तिच्या पालकांचे प्रशालेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन…

Scroll to Top