तालुकास्तरीय कराटे स्पर्धा पब्लिक स्कूल जेजुरी या ठिकाणी पार पडल्या या स्पर्धेमध्ये एम.ई.एस. इंग्लिश मिडीयम स्कूल, सासवड प्रशालेतील तीन खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
यामध्ये प्रशालेतील पुढील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे.
साजिरी माने – प्रथम
समृद्धी भाग्यवंत – द्वितीय
पुष्कराज पोमण – द्वितीय
त्याचबरोबर साजिरी माने या विद्यार्थिनीची पुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यालयाच्या वतीने खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन व साजिरी माने या विद्यार्थिनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!!!!

